मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गो गर्ल गो योजनेचा शुभारंभ

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न युवकांनी क्रीडा क्षेत्रातील चांगल्या परंपरा जोपासाव्यात- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील चांगल्या प्रथा परंपरा जोपासून राज्याला वैभवाचे दिवस … Continue reading मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गो गर्ल गो योजनेचा शुभारंभ